सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक ४१ ते ६०

सार्थ पंचदशी सूची ननु भूम्यादिकं मा भूत्परमाण्वन्त नाशतः ।कथं ते वियतोऽसत्त्वं बुद्धिमारोहतीति चेत् ॥ ४१ ॥भूमि, उदक, तेज व वायु या चार द्रव्यांचा परमाणुपर्यंत नाश होत असल्यामुळें तीं मिथ्या असोत. पण आकाश मिथ्या आहे असें तुमच्या बुद्धीवर असें आरूढ होतें असें जर म्हणशील तर ऐक. ॥ ४१ ॥ अत्यन्तं निर्जगद्व्योम यथा ते बुद्धिमाश्रितम् ।तथैव सन्निराकाशं … Continue reading सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक ४१ ते ६०