सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक २१ ते ४०

सार्थ पंचदशी सूची तथा सद्वस्तुनो भेदत्रयं प्राप्तं निवार्यते ।ऐक्यावधारणद्वैतप्रतिषेधैस्त्रिभिः क्रमात् ॥ २१ ॥हे तीन भेद सद्‌वस्तूचे ठायीं मुळींच संभवत नाहीत असें दाखविण्याकरितां ऐक्य, अवधारणा, आणि द्वैतप्रतिनिषेध हे तीन अर्थ दाखविणार्‍या तीन पदांनीं श्रुतीनें वरील भेदत्रयाचें निवारण केलें. ॥२१॥ सतो नावयवाः शंक्यास्तदंशस्यानिरूपणात् ।नामरूपे न तस्य अंशौ तयोरद्याप्यनुद्‌भवात् ॥ २२ ॥तें असें कीं, सद्‌वस्तूला अवयवाची शंका मुळींच … Continue reading सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक २१ ते ४०