सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक १ ते २०

सार्थ पंचदशी सूची सदद्वैतं श्रुतं यत्तत्पञ्चभूतविवेकतः ।बोद्धुं शक्यं ततो भूतपञ्चकं प्रविविच्यते ॥ १ ॥जग उत्पन्न होण्याच्या पूर्वी जगास कारणीभूत जें सद्‌रूप अद्वितीय ब्रह्म श्रुतीत सांगितलें आहे, तें स्वतः वाणीस व मनास अगोचर असल्यामुळे त्याचा साक्षात् बोध होणे अशक्य आहे; याकरितां त्यास उपाधिभूत जी पंचभूते त्यांचे विवेचन केलें असतां अधिष्ठानाचा बोध चांगला होईल म्हणून आम्ही पंचभूतांचें … Continue reading सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक १ ते २०