सार्थ पंचदशी मराठी तृतीयः परिच्छेदः – पञ्चकोशविवेकः श्लोक २१ ते ४०

सार्थ पंचदशी सूची यस्मिन्यस्मिन्नस्ति लोके बोधस्तत्तदुपेक्षणे ।यद्बोधमात्रं तद्ब्रह्मेत्येवं धीर्ब्रह्मनिश्चयः ॥ २१ ॥गु०- अरे, या जगामध्ये ज्या ज्या पदार्थाचें ज्ञान होतें, त्या त्या पदार्थाची उपेक्षा करून बाकी राहिलेलें जें केवळ ज्ञान तेंच ब्रह्म व असें जें पक्के समजणें त्यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात. ॥२१॥ पञ्चकोषपरित्यागे साक्षिबोधावशेषतः ।स्वस्वरूपं स एव स्याच्छून्यत्वं तस्य दुर्घटम् ॥ २२ ॥शि०- जर घटादिविषयांची उपेक्षा … Continue reading सार्थ पंचदशी मराठी तृतीयः परिच्छेदः – पञ्चकोशविवेकः श्लोक २१ ते ४०