सार्थ पंचदशी मराठी चतुर्थः परिच्छेदः – द्वैतविवेकः श्लोक १ ते २०

सार्थ पंचदशी सूची ईश्वरेणापि जीवेन सृष्टं द्वैतं प्रपञ्च्यते ।विवेके सति जीवेन हेयो बन्धः स्फुटीभवेत् ॥ १ ॥गु० – ही सर्व द्वैतसृष्टि द्विविध आहे. हिचा कांहीं भाग अंतर्यामी परमेश्वराने उत्पन्न केला आहे, व कांहीं भाग जीवानें केला आहे. त्या दोनही भागांचें विवेचन करून तुला दाखवतो. म्हणजे त्यांपैकीं जीवाने कोणत्या भागाचा त्याग करावा हे तुला स्पष्ट समजेल. … Continue reading सार्थ पंचदशी मराठी चतुर्थः परिच्छेदः – द्वैतविवेकः श्लोक १ ते २०