सार्थ पंचदशी मराठी चतुर्थः परिच्छेदः – द्वैतविवेकः श्लोक ४१ ते ६९

सार्थ पंचदशी सूची प्रलये तन्निवृत्तौ तु गुरुशास्त्राद्यभावतः ।विरोधिद्वैताभावेऽपि न शक्यं बोद्धुमद्वयम् ॥ ४१ ॥शि० – ईशसृष्टि मिथ्या आहे, इतकेंच केवळ समजल्याने ब्रह्मज्ञान कसें होईल ? ती अगदीं नाहींशीच केली प्राहिजे असें मला वाटतें. गु० -अरे तिची निवृत्ति प्रलयकाळी होत नाहीं काय ? मग तेव्हां कोठे ब्रह्मज्ञान होतें ? प्रलयकालीं गुरुशास्त्रादिक ज्ञानसाधनांचा अभाव असल्यामुळें उलटा ज्ञानास … Continue reading सार्थ पंचदशी मराठी चतुर्थः परिच्छेदः – द्वैतविवेकः श्लोक ४१ ते ६९