सार्थ पंचदशी मराठी चतुर्थः परिच्छेदः – द्वैतविवेकः श्लोक २१ ते ४०

सार्थ पंचदशी सूची हृष्यत्येको मणिं लब्ध्वा क्रुद्ध्यत्यन्यो ह्यलाभतः ।पश्यत्येव विरक्तोऽत्र न हृष्यति न कुप्यति ॥ २१ ॥शि० – ते कसे ? गु० – कल्पना कर कीं, तीन पुरुष एका मार्गानें जात असतां त्यांच्या दृष्टीस एक रत्न पडलें. तें न्यावयास त्यांपैकीं दोघे धांवले. त्यांत जो पुढें गेला त्यास तें मिळालें व तेणेंकरून त्यास परम आनंदही झाला. … Continue reading सार्थ पंचदशी मराठी चतुर्थः परिच्छेदः – द्वैतविवेकः श्लोक २१ ते ४०