सार्थ पंचदशी मराठी अष्टमः परिच्छेदः- कूटस्थदीपः श्लोक १ ते २०

सार्थ पंचदशी सूची खादित्यदीपिते कुड्ये दर्पणादित्यदीप्तिवत् ।कूटस्थभासितो देहो धीस्थजीवेन भास्यते ॥ १ ॥ज्याप्रमाणें भिंतीवर आकाशांतील सूर्याचा एक प्रकाश पडला असून त्यावरच दुसरा आरशमधील प्रतिबिंबित सूर्याचा प्रकाश पडावा, त्याप्रमाणें हा देही दोन प्रकारच्या ज्ञानांनी प्रकाशीत झाला आहे. पूर्वी ब्रह्मज्ञानाचे योगाने प्रकाशित असून त्याजवर आणखी एक जीवाचा प्रकाश पडून तो विशेष स्पष्ट होतो. या दृष्टांतांत खऱ्या व … Continue reading सार्थ पंचदशी मराठी अष्टमः परिच्छेदः- कूटस्थदीपः श्लोक १ ते २०