सार्थ पंचदशी मराठी अष्टमः परिच्छेदः- कूटस्थदीपः श्लोक २१ ते ४०

सार्थ पंचदशी सूची सन्धयोऽखिलवृत्तीनामभावाश्चावभासिताः ।निर्विकारेण येनासौ कूटस्थ इति चोच्यते ॥ २१ ॥या ज्या एका मागून एक वृत्ति निघतात त्यामधील संधी आणि त्या लीन झाल्यावर त्यांचा अभाव ज्या निर्विकार चैतन्याचे योगाने समजतात, त्याला कूटस्थ असें म्हणतात. ॥ २१ ॥ घटे द्विगुणचैतन्यं यथा बाह्ये तथान्तरे ।वृत्तिष्वपि ततस्तत्र वैशद्यं सन्धितोऽधिकम् ॥ २२ ॥ज्याप्रमाणें बाहेर घटाचेठायी एक घट मात्र … Continue reading सार्थ पंचदशी मराठी अष्टमः परिच्छेदः- कूटस्थदीपः श्लोक २१ ते ४०