वैकुंठ चतुर्दशीचे हरिहरांचे मीलन

कार्तिक शु. १४ हा दिवस वैकुंठ चतुर्दशी या नांवानें प्रसिद्ध आहे. या दिवशीं श्रीविष्णु आणि श्रीशंकर यांची भेट झाल्याचें पुराणग्रंथांत नमूद आहे. सनत्कुमार खंडितेत अशी कथा आहे कीं, वैकुंठाहून श्रीविष्णु काशीक्षेत्रीं आला, आणि मणिकर्णिकेत स्नान करुन त्यानें काशीविश्वेश्वरास हजार कमलें वाहण्याचा संकल्प केला; पूजा सुरु असतां शंकरानें एक कमल दूर लोटून दिलें तेव्हां संकल्प पुरा … Continue reading वैकुंठ चतुर्दशीचे हरिहरांचे मीलन