त्रिपुरारी पौर्णिमा महात्म्य

कार्तिक पौर्णिमा हा दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव आहे. या पौर्णिमेला देव-दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा सुद्धा म्हणतात. संपूर्ण भारतात कार्तिकोत्सव कुठे एक दिवस, कुठे ५ दिवस तर कुठे १० दिवस साजरा केला जातो. कार्तिक पौर्णिमेची एक गोष्ट सांगितली जाते, ती अशी – एकदा ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण अशी चर्चा चालू होती. तेंव्हा … Continue reading त्रिपुरारी पौर्णिमा महात्म्य