सार्थ पंचदशी मराठी पञ्चमः परिच्छेदः -महावाक्यविवेकः श्लोक १ ते ८

सार्थ पंचदशी सूची येनेक्षते शृणोतीदं जिघ्रति व्याकरोति च ।स्वाद्वस्वादू विजानाति तत्प्रज्ञानमुदीरितम् ॥ १ ॥गु० – आतां तुला चार वेदांतील चार महावाक्यांचा अर्थ क्रमेंकरून सांगतो. त्यांत प्रथमतः ऋग्वेदापैकी ऐतरेयारण्यकोपनिषदांतील ”प्रज्ञानं ब्रह्म” या महावाक्यांतील ”’प्रज्ञान” शब्दाचा अर्थ सांगतो. ज्या चैतन्याच्या योगेंकरून हा जीव पहातो, ऐकतो, वास घेतो, बोलतो व हें गोड आणि हें कडू असें रसनाद्वारें जाणतो, … Continue reading सार्थ पंचदशी मराठी पञ्चमः परिच्छेदः -महावाक्यविवेकः श्लोक १ ते ८